Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

11/07/2015

संगणकावर मराठी टाईप करणे

संगणकावर मराठी मध्ये टाईप करा..
आपल्या घरी व शाळेत आपण संगणकावर काम करतो पण काही वेळा सोप्या गोष्टी सुद्धा माहिती नसल्याने अवघड होत जातात. येथे मराठी किंवा तत्सम भाषांमध्ये कसे लिहावे व त्यासाठी काय आवश्यक आहे त्याची माहिती दिली आहे.
आवश्यक घटक. : इंटरनेट , windows OS,
 १. प्रथम google.co.in उघडा.
२. त्यामध्ये google input tool टाईप करा.
३. तुम्हास त्यासंधर्भातील काही links दिसतील.
४. google ची इनपुट टूल असणारी लिंक उघडा.
५.तुम्हास खाली दिसणारी लिंक उघडावयाची असेल.
     http://www.google.com/inputtools/windows/
६.दिसणाऱ्या यादीतील तुमची भाषा निवडा. [ marathi / hindi / etc ]
७. terms & conditions accept करा.
 ८.  Download वर Click  करा.
९. तुमच्या संगणकावर setup file दिसेल. ती run बटन दाबून उघडा.
१०.तुमच्या संगणकावर setup सुरु होईल.
११. setup संपल्यानंतर तुमच्या संगणकाच्या खालील पट्टीवर तुम्हास EN असा लोगो दिसेल त्यावर click करा.
१२. तुमची आवडती भाषा निवडा. व संगणकावर जर SAHARA टाईप केले तर तुम्हास "सहारा " हा शब्द उमटलेला दिसेल.
१३, टीप : एकदा install केल्यानंतर नंतर इंटरनेट ची गरज नाही.