संगणकावर काम करताना बऱ्याच गोष्टी करण्यासाठी आपण निरनिराळे सॉफ्टवेअर्स वापरत असतो. परंतू असे जरी असले तरी दरवेळेस एखादी गोष्टी हवी असल्यास त्यासाठी लागणारे आवश्यक सॉफ्टवेअर इंटरनेटवरुन डाऊनलोड करुन आपल्या संगणकामध्ये ' इंस्टॉल ' करुन म्हणजेच लोड करुन त्यानंतर आपले काम करणे शक्य होत नाही. म्हणूनच इंटरनेटवर बरीचशी संकेतस्थळे निरनिराळी ऑनलाईन सेवा देतात म्हणजेच एखादी गोष्ट करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर डाऊनलोड न करता आपण ते काम ऑनलाईन आणि मोफत करु शकतो. अशाच काही आवश्यक कामासाठी लागणाऱ्या संकेतस्थळांची यादी खाली दिली आहे.
No comments:
Post a Comment