डेस्कटॉप.
खाली वॉलपेपर दिले आहेत त्यावर माऊसने राईट क्लिक ( Right Click ) करुन येणार्या छोट्या चौकोनातील ' Set as Background ' वर क्लिक करा.
असे केल्याने ती चित्रे त्या कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर वॉलपेपर बनतील.
आता सर्व प्रोग्राम बंद करा, तुम्हाला तेच मगाचचे चित्र वॉलपेपरच्या जागी दिसेल.पण त्यावर कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवरील आयकॉन दिसतील.आता परत डेस्कटॉपवर माऊसने राईट क्लिक ( Right Click ) करुन येणार्या छोट्या चौकोनातील ' Arrange Icons By > ' या विभागातील ' Show Desktop Icons ' वर क्लिक करा.
आता डेस्कटॉपवरील सर्व आयकॉन अदृश्य होतील.
टिप : डेस्कटॉपवरील सर्व आयकॉन्स पून्हा आणण्यासाठी पून्हा वर दिलेल्या सुचनांपैकी ५ क्रमांकामध्ये दिल्याप्रमाणे करा म्हणजे सर्व आयकॉन्स पून्हा दिसू लागतील.
आता डेस्कटॉपवर एकही आयकॉन नसल्याने मगाचचे वॉलपेपर झालेले चित्र वॉलपेपर न वाटता तो प्रोग्राम सुरु आहे असे वाटेल आणि एखादा तो प्रोग्राम बंद करण्याचा प्रयत्न करेल पण त्याला काही वेळ कळणारच नाही की तो प्रोग्राम का बंद होत नाही ते.
No comments:
Post a Comment