Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

3

Right SHIFT  आठ सेकंद दाबून धरल्यास : Switch FilterKeys चालू अथवा बंद करण्यासाठी


Left ALT+left SHIFT+PRINT SCREEN : Switch High Contrast चालू अथवा बंद करण्यासाठी


Left ALT+left SHIFT+NUM LOCK : MouseKeys चालू अथवा बंद करण्यासाठी


SHIFT  सलग पाच वेळा दाबल्यास : StickyKeys चालू अथवा बंद करण्यासाठी


NUM LOCK पाच सेकंद दाबून धरल्यास : ToggleKeys चालू अथवा बंद करण्यासाठी